खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
हे सुरांनो, चंद्र व्हा | बेकायदेशीर धंदेवाईक टोळीचा म्होरक्या |
---|---|
हे सुरांनो, चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने न्हाहवा कवी : कुसुमाग्रज |
हे दोस्तांनो, तय्यार व्हा अफू-गांजांचे कोष “आपल्या” माणसा”ला पोचवा वाट एकाकी तमाची पण तमा न तुम्हा कशाची संचरुनी आकाश सारे माल अपुला हालवा |
No comments:
Post a Comment