खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
उत्क्रांती | क्रांती आणि भ्रांती |
---|---|
माकड हसले त्याच क्षणाला माकड मेले; माणूस झाला परदु:खाने रडला प्राणी देव प्रकटला त्याच ठिकाणी कवी : विंदा करंदीकर | ईव्ह रुसली त्याच क्षणाला “पाप” जन्मले; सैतान हसला तिच्या रुसण्याने भांबावला ऍडम् देव प्रकटला त्याच क्षणी |
No comments:
Post a Comment