खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
उगवला चंद्र पुनवेचा | दरोडेखोरांच्या धाडीची खेड्यातली अफवा |
---|---|
उगवला चंद्र पुनवेचा मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा दाहि दिशा कशा खुलल्या वनिवनी कुमुदिनी फुलल्या नववधु अधिर मनी जाहल्या प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा कवी : प्रल्हाद केशव अत्रे नाटक : पाणिग्रहण (१९४६) | "उगवणार ते सांजचे” जनहृदयी लोळ उसळले भीतीचे दाहि दिशा वार्ता पसरल्या तोंडातोंडी अफवा फुलल्या मती सकलांच्या सुन्न जाहल्या दणणाले धाबे ग्रामवासियांचे |
No comments:
Post a Comment